navin varshachya hardik shubhechha 2024 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४
आपण वर्षाच्या शेवटच्या
टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत ह्या वर्षी
जर का मी तुमचे मन
दुखावले असेल,
किंवा काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
नवीन वर्षी पण तयार राहा,
कारण केलेंडर बदलेल पण
मी नाही…
हॅपी न्यू ईयर
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद
व
नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
HAPPY NEW YEAR
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
मिळो तुम्हाला शुभ संदेश,
धरून सुखाचा पोशाख
जुन्या वर्षाला आता निरोप द्या.
आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स.
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा..
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
मागे वळून नको पाहने,
नको भाषा दुःखाची..
सदैव वाहो तुमच्या दारी,
सरिता ही आनंदाची..
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !!
गेलं ते वर्ष गेला तो काळ
नवीन आशा अपेक्षा घेवून
आले नवीन साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या वर्षात…
संकल्प करुया साधा, सरळ आणि सोपा सोप्पा…
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा…
संकल्प नवा
नवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाभिनंदन
चला या नवीन
वर्षाचं स्वागत
करूया…
जुन्या स्वप्नांना
नव्याने फुलवूया !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे,
भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..
🍀🍀🌺🌺🌿🌿
मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा
🍀🍀🌺🌺🌿🌿
HAPPY NEW YEAR 🌹🍫🍨
तुम्हाला व तुमच्या परीवाराला
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा,,
तुमच नविन वर्ष आनंददायी,
भरभराटीच आणि आरोग्यदायी जावो,,,🌹
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
गतवर्षीच्या…
फुलांच्या पाकळ्या वेचून घे…
भिजलेली आसवे झेलून घे…
सुख-दुःख जोडीत साठवून घे…
आता उघड सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
पाहिली जाईल भरपूर अजूनही आहे,
जगात कधीही अंत,
अशी आशा आहे,
सर्व खूप आनंदी आणि माझा भरले,
नवीन वर्ष आपण इच्छित असाल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
माणसं भेटत गेली, मला आवडली,
आणि मी ती जोडत गेलो !!
चला या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चूक झाली असल्यास
क्षमस्व, आणि तुमच्या मैत्रीबद्दल
खूप सारे धन्यवाद !!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
नवीन वर्ष, नवीन ऊर्जा,
नवीन संकल्प. चला करूया
वाटचाल सर्वागीण विकासाच्या
पथावर आपण सर्वांना
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
काळोख्या आभाळाला
सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवनात नांदो
समृद्धी, समाधान आणि हर्ष
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
नवीन वर्ष
नवे तराने,
नव्या आनंदाचे
नवीन गाणे,
नवीन वर्ष
नव्या आशा,
नव्या स्वप्नात,
फुलणाऱ्या दिशा,
सरते वर्ष
सरल्या निराशा,
येणाऱ्या वर्षात
खविखवित यशाची,
पुरी हवा मनीषा,
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा !!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
तुमच्या मैत्रीची साथ
यापुढेही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी
आपल्याला भरभरून शुभेच्छा !!
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
पाकळी पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फुलांच्याहि भावे गाणे
असेच जावो वर्ष नवे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year 2023 wishes in marathi, न्यू इयर स्टेटस, New Year Status, न्यू इयर मेसेजेस, New Year Messages, navin varshachya hardik shubhechha 2023
नव्या वर्षाची नवी पहाट…
नव्या पहाटेची नवी किरणे…
नव्या किरणांचे नवे तेज…
नव्या तेजाची नवी स्फूर्ती…
नव्या स्फूर्ती तून नवचैतन्य…
नव चैतन्यातून नवे प्रयत्न…
नव्या प्रयत्नांना नवे यश…
नव्या यशातून नवी प्रेरणा…
नव्या प्रेरणेतून नवी स्वप्न…
नव्या स्वप्नांची नवे संकल्प…
आणि नगर संकल्पाची…
नवीन पहाट…
म्हणून नवीन वर्षाच्या
खूप हार्दिक शुभेच्छा !!!
happy new sms in marathi, happy new year greeting in marathi, happy new year sms in marathi 2023 happy new year 2023 messages in marathi, happy new year text sms in marathi, marathi happy new year messages, marathi happy new year message, marathi, happy new year msg, marathi happy new year wishes,
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गत वर्षाची गोळाबेरीज आज करूया
चांगले तेवढे जवळ ठेवून
वाईट सारे वजा करूया
नवे संकल्प नव्या आशा
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
येवो समृद्धी अंगनी,वाढो आनंद जीवनी,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,नव वर्षाच्या या शुभ दिनी.
पाहता दिवस उडुन जातील,तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,आशा मागील दिवसांची करु नको,पुढील दिवस तुझे सोन्याने चे न्हाऊन निघतील.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नववर्ष घेऊन येवोसुखाचा प्रकाश,नशिबाची दारे उघडावी,देव राहो तुमच्यावर प्रसन्न,हीच हीच प्रार्थना आहेदेवाकडे तुमच्या चाहत्याची.नववर्षाभिनंदन.
दुःख सारे विसरून जाऊ,सुख देवाच्या चरणी वाहू,स्वप्ने उरलेली नव्या वर्षी नव्याने पाहू,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
नव्या स्वप्नांची नवी लाट,नवा आरंभ नवा विश्वास,नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात,नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
मला आशा आहे की नवीन वर्षआपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे असेल.आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणिआपल्या सर्व आशा पूर्ण होतील.हॅपी न्यू इयर..
Admin Saheb Tumhala la pan majhyakdun Happy New year
Dhanyvad, tumch Swagat aahe.