शुभ गुरुवार शुभेच्छा
यशस्वी व्हायचं असेल तरसुरुवात एकट्यानेच करावी लागतेजेव्हा तुम्ही जिंकू लागतातेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात शुभ गुरुवार
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठीआपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतोवरून खाली पडण्यासाठी शुभ गुरुवार
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतोते आपलं अस्तित्व असतं आणिजे आपल्या माघारी चर्चिल जातंते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दानेहमी लोकांचा सलाम असतो शुभ गुरुवार
कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करोतुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहानेहमी लक्षात ठेवाकरोडो लोक झोपेत असतात म्हणूनसूर्य आपला विचार कधीही बदलत नाहसुर्योदय हा होतोच शुभ गुरुवार
सुंदर ओळ👌❤️😊देवाकडे काही मागायचेअसेल तर नेहमी आईचे स्वप्नपूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,तुम्हाला कधी स्वत:साठीकाही मागयची गरज पडणार नाही शुभ गुरुवार
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते
शुभ गुरुवार
प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
शुभ गुरुवार
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे
शुभ गुरुवार
लग्न पत्रिका मराठी मजकूर आग्रहाचे निमंत्रण लग्न शायरी मराठी लग्नाचे निमंत्रण संदेश मराठी