शुभ मंगळवार मराठी शुभेच्छा shubh mangalwar shubhechha
सकाळ हसरी असावी, गणरायाची मूर्ती नजरेसमोर दिसावी,सुखी असावे गणरायाचे नाम, सोपे होई सर्व काम…सुंदर दिवसासाठी खूप शुभेच्छा…शुभ मंगळवार शुभ सकाळ !
ओळखायला शिका त्या व्यक्तीला जी खरंच मनापासून तुमची आहे कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात..शुभ मंगळवार शुभ सकाळ !
लग्न पत्रिका मराठी मजकूर आग्रहाचे निमंत्रण लग्न शायरी मराठी लग्नाचे निमंत्रण संदेश मराठी