Emotional friendship messages in marathi
नाती बनतात onetime
आपण निभावतो sometime
आठवण काढतो anytime
आनंदी राहा Alltime
प्रार्थना करतो full-time
आयुष्यात कधीकधी असं काही माणसं भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माज भेटलीच नसती तर बर झाल असत.
लोकांचे ब्लड ग्रुपआत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येते आणि आमच्या ब्लड ग्रुपआत रुबाब येते
कधीही काहीही झालं तरी स्वतःला एकटे समजू नकोस स्वतःचा स्वाद असेपर्यंत मी नेहमी तुझ्या सोबत असेन
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेव काळजाला लागते
फुलांची कोमलता चंदनाचा सुगंध चांदण्याची शितलता सूर्याचा तेज तुझी मैत्री.
कोणाला चुकीचं समजणे अगोदर त्याची परिस्थिती समजून घ्या.
माणूस गमावला हे सर्वात मोठे नुकसान आणि त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं.
काहीही नातं नसताना जिथे नातं निर्माण होते ती मैत्री असते
कोणी आपले नसताना आपले होते ती मैत्री असते
आई-बाबा पेक्षा एखादी गोष्ट त्यांना शेअर करावीशी वाटते ती मैत्री असते
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते.
आठवणीच्या क्षणांनी हे दिवस आता भरावे
खंत ना कुठली ह्या मनाची आता उरावे
राहील शेवटची इच्छा या मित्रांसोबत
एकदा आयुष्य नक्की लाभावे.
आयुष्यभरासाठी जर हवे असेल
तर मैत्री निवडावे प्रेम नाही.
मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे महत्त्वाचं नसून तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाच आहे
चांगल्या व्यक्ती सोबत मैत्री उसासारखी असते तुम्ही त्याला तोडा घासा पिरगळा किंवा ठेचून बारीक करा तरीही अखेरपर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो.
निसर्गाला रंग हवा असतो फुलाला गंध हवा असतो व्यक्ती एकटी कशी राहणार तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो.
बोलायचं खूप काही असतं पण ऐकायला कोणीच नसत