Christmas Quotes in Marathi Merry Christmas Wishes in Marathi
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…. नाताळच्या शुभेच्छा!
“नाताळ सन साजरा करू उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…
नाताळ घेऊनी आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी माया प्रभूकडे, मात धख्या आशा सर्व सुखी राहू दे !
Merry Christmas
नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिस्तमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!
“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”
सारे रोजचेच तरी भासो
रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!
आता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
नाताळ निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
जरी मी ख्रिसमस कुठेही सेलिब्रेट केला तरी माझं मन नेहमीच माझ्या कुटुंबासोबत असेल. माझ्या प्रिय आईबाबा आणि भाऊ-बहिणींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
मी तुम्हाला खूपच मिस करतोय.
मेरी ख्रिसमस.
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख- शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा !
नाताळाचा सण, सुखाची उधळण ! मेरी ख्रिस्तमस!
आला पहा नाताळ घेऊनि आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागूय प्रभूकडे मनात धात्र्या आशा सर्व सुखी राहूदे प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे..
नाताळ निमित्य आपणास हार्दिक शुभेच्छा…
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते.
आपण एकत्र
घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
मेरी ख्रिसमस माझ्या मित्रा.
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा
सांताक्लॉज तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या .सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.
ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.
मेरी ख्रिसमस
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी
मेरी ख्रिसमस
नाताळाचा सण सुखाची उधळण मेरी ख्रिसमस तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
सारे रोजचेच तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
क्रिसमस च्या शुभेच्छा,
ख्रिसमस हा कोणतीही ठराविक वेळ किंवा ऋतू नाही. तर ही मनाची एक स्थिती आहे. जिथे तुम्हाला मिळेल शांतता आणि नव्या वर्षाची नवी उत्सुकता.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!!
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष. तुम्च्या आयुष्यात सुख-शांति, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.
Read this also