दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Dasara Wishes in marathi | विजयादशमीच्या शुभेच्छा


दसऱ्यानिमित शुभेच्छा.

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा नाश
करत दसरा साजरा करूया
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा
मनोमनी प्रेमच प्रेम वसे
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवूद्या घरी
पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन करत,
यश, किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ,
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची फुल, दारावरी डूलं
रोपं शेतात डोलं, आपट्याची पान
म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं
सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत न्यारी,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदु आपली संस्कृति, हिंदुत्व आपली शान
सोने लूटूनी साजरा करु, महाराष्ट्राची वाढवू शान
दारावर  तोरण  अणि  अंगणात  रंगोली 
देवघरातील  पाटावर  सरस्वती  विराजली;
सोने लुटुनी  साजरा  करुया  दस्सेहरा 
लाभो  सुखसमृधि  आणि  किर्ति
शुभ  दसरा !

वाईटाचा होतो एक दिवस नाश
हाच आहे दसऱ्याचा संदेश खास,
या दिवशी आपणास सुखशांती
लाभो आणि दूर होवोत सर्व कलेश
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
रावणाचे दहन होतं आणि सत्याचा होतो विजय
दसरा म्हणजे वाईटाचा होतो पराजय
सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.
सर्व बांधवांना एकत्र येण्याचा दिवस म्हणजे दसरा
दुःखावर सुखाचा वर्षाव म्हणजे दसरा
असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा
नाराज चेहरा ठेवून हसरा
सर्वांना सुखाचा जावो हा दसरा
हॅपी दसरा


दसरा या दिवशी म्हणे सोन वाटतात, 
एवढा मी श्रीमंत नाही. 
पण नशीबानं जी सोन्यासारखी 
माणसं मला मिळाली, 
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न.. 
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच.. 
सदैव हॅपी दसरा…

आज आहे दसरा 
प्रॉब्लेम सारे विसरा 
चेहरा ठेवा नेहमी हसरा आणि 
तुम्हाला आमच्याकडून हॅपी दसरा.
सोने घ्या सोन्यासारखे रहा..
शुभेच्छांची ही सोनेरी किरणे 
पसरो तुमच्या आयुष्यात 
विजयादशमीचा हा सुवर्ण क्षण 
अखंड नांदो तुमच्या जीवनात 
शुभमुहुर्ताचा हा दसरा 
होवो आपणास लाभाचा 
आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..


19.751479875.7138884

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत