वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes For Father In Marathi
आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या
#आयुष्यात एक खास
व्यक्ती मुळेच आहे.
आज तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्या
#शुभेच्छा आणि भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे #शब्दाचं नाही.
मी भाग्यवान आहे की तुम्ही
माझे वडील आहात.
🎂🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎂
जन्म पुन्हा कधीच भेटत नाही,
माणसं हजारो भेटतात पण,
आपल्या वडीलान सारखं कोणी
भेटत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
कोणीतरी विचारले – अशी कोणती जागा
आहे जिथे प्रत्येक चूक
आणि प्रत्येक पाप माफ होते,
मी हसलो आणि म्हणालो – माझ्या वडिलांचे ️ “हृदय”
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
🎂🎂हार्दिक शुभेच्छा🎂🎂
पप्पा प्रत्येक कर्तव्य पार पाडतात,
आयुष्यभर ऋण फेडतात.
आमच्या सुखासाठी स्वतः
आपले सुख विसरतो.
🎂🎂🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🎂🎂
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझा रुबाब
आणि माझे धाडस आहेत तुम्हीं,
मला अभिमान वाटतो
की तुम्हीं माझे वडील आहात
🎂🎂🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🎂🎂
जेव्हा आई ओरडत होती,
तेव्हा कोणीतरी गुपचूप हसत होते,
ते म्हणजे बाबा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा…
जिथं सगळे साथ सोडतात ना,
तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो..!
हॅप्पी बर्थडे बाबा
जगातल्या प्रत्येक माणसाच्या नशिबात
तुमच्यासारखा बाप असाला
तर कोणाच्याही अंगावर संकटं आली नसती
आणि हे जग स्वर्गापेक्षाही सुंदर झालं असतं.
तुमच्या वाढदिवशी तुम्हाला मी देवाकडे आशी प्रार्थना करतो की तुमच्या लाईफ मध्ये सुख समृध्दी आणि कायमस्वरूपी हास्य असावे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा 🌷🎂🎂🍬
मी स्वतःला जगातील सर्वात
भाग्यवान व्यक्ती समजतो,
कारण माझ्याकडे माझी काळजी घेणारे
#संकटाशी लढायला बचाव करणारे आणि
प्रेमाचा वर्षाव करणारे माझे बाबा आहेत,
तुम्ही जगातील सर्वोत्तम वडिल आहात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा💐💐🍫🍬🎂🎂
जळत्या उन्हात ती एक आरामदायक
सावली आहे,
जत्रांमध्ये खांद्यावर घेणारे ते पाय आहेत,
जीवनातील प्रत्येक आनंद तिथूनच मिळतो
‘बाप’ ही अशी व्यक्ती आहे
जी कधीही फिरत नाही.
🎂🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🎂
प्रेम कोण विसरू शकत नाही,
ते माझ्या प्रिय वडिलांचे प्रेम आहे.
मी ज्या हृदयात आहे, तेच माझे संपूर्ण जग आहे.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आणि खूप खूप प्रेम.
मुलांचे प्रत्येक दु:ख तो स्वतःवर घेतो,
त्या देवाच्या जिवंत पुतळ्याला आपण
बाप म्हणतो 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🎂🌺🌸🌹