Marathi quotes for AAI Baba
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
आई वडील
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई-वडील
त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही….
“आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते, आणि बाबा एकमेव माणूस जो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो.”
आईबाबा
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल
पण आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही…
” स्वतः आधी जे तुमचा विचार करतात “स्वतः
आईबाबा.”
नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत
आई बाबा
स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप’ म्हणतात.
| आ |ई|| बा | बा |
बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा की मुलगी ? फक्त आईच विचारते माझं बाळ कसं आहे ? तिला प्रश्न पडत नाही मुलगा की मुलगी ? म्हणून तर ती आई असते
आई – बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली, | बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.
बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा
एव्हढा छोटा नाही… आणि बाबाला शब्दात मांडावं एव्हढा मोठ्ठा मी नाही…!!!
आई – वडिलांना
पण थोडा वेळ देत जा रे दिवसातना,
life मध्ये आणि mobile मध्ये एवढे busy होऊन जातो की त्यांच्याकडे दुसरलक्ष होऊन जात
ते पण वयाने मोठे होत चाललेत आणि काही गोष्टी विसरतात R हल्ली ते नाही होत काम अधिसरखी म्हणून तुम्ही आता उलट जास्त
लक्ष द्या त्यांच्याकडे..
नको धडे विश्वासाचे आपलं आपलं म्हणता आपलंच सुत्रं फसतं.. माय-बाप सोडून या जगात कुणीचं कुणाचं नसतं..!!
या जगात आई वडील सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते हे मरेपर्यंत विसरू नका
स्वतःचं काहिच नाही हो माझं आपलं हृदय आई जवळ आणि जिव बाबात आहे..
विश्वास बापावर ठेवा
आणि प्रेम आईवर करा
ना कधी धोका भेटेल
ना कधी मन तुटेल…