birthday wishes for mother in marathi आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत. 🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🥰👩👦
मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता🎈🎉 तिच्यावाचून करमत नाही. 💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
कुठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आपली आई.. 🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला.. माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला 🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… 🎂💐हाताचे बोट पकडून🎂💐 जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम. 🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
जे आधी प्रेम होतं ते 🎂💐तुझ्यावर तसचं असेल🎂💐 आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल. 🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩👦
आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी मला माझ्या जन्माआधीपासून ओळखते. 🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
मिळालेलं दान म्हणजे आई विधात्याचा कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई 💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. 🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते. 💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास 💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला वाढदिवसाच्या 💖🎂खूप खूप शुभेच्छा💖🎂 Birthday Wishes For Mother In Marathi
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला वाढदिवसाच्या 💖🎂खूप खूप शुभेच्छा💖🎂
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील. 🎈🎉Happy Birthday Aai 🎈🎉 Birthday Wishes For Mother In Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा 🎉🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂 Birthday Wishes For Mother In Marathi
आमच्या घराची अन्नपूर्णा, माझी आई जणू परमेश्वराची करुणा. 🎉🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!🎈🎉
जगात असे एकच न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे “आई”. 🎉🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉
जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते. फक्त आई हीच याला अपवाद असते 🎂🎉आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎉🎂
जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली. काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली. माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई 💐🌹जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई💐🌹
कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण 🧁🍨घराची काळजी वाहणारी🧁🍨 पावलो पावली लेकरांना समजून घेणारी माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या
🎉🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे🎈🎉 कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा तूच खरा मान आहेस 🌹🍯आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🍯🌹
🎉🎈मुंबईत घाई🎈🎉 शिर्डीत साई फुलात जाई गल्लीत भाई 🎂पण जगात भारी🎂 केवळ आपली आई आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️ Birthday Wishes For Mother In Marathi
आपल्या सर्वांच्या हृदयाचा 💖 मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच 👌 आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा. 🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.🎂💖
हजारो माणसं आयुष्यात भेटतात, पण हजारो चुका माफ करणारी आई पुन्हा कधीच मिळत नाही. 🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !🎂🙏
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे, कारण कोणते बोट धरून , माझ्या आईने मला चालायला शिकवले असेल…!! 🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॉम.🎂❣️
आपल्या जन्मापासून ते आपल्या 🎂शेवटच्या श्वासापर्यंत🎂 निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई! 🎉🎈अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎉
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी 🌹🍯आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.🍯🌹
🎉🎈आई माझी गुरु🎈🎉 आई माझी कल्पतरू आई जगण्याचा आधार 🎂सर्वस्व माझं तू🎂 तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो! इतकं आयुष्य लाभो तुला. 🌹🍯वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🍯🌹
जगातला सगळ्यात अनमोल हिरा 💕ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही💕 ती असते आई! 🎂आईला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🎂 Birthday Wishes For Mother In Marathi
🎂रोज तुला हाक मारल्याशिवाय🎂 माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माया काहीही केल्या कमी होत नाही. आईला वाढदिवसाच्या ❤️खूप खूप शुभेच्छा !❤️ Birthday Wishes For Mother In Marathi
❤️सात जन्मासाठी काही मागणं असेल❤️ तर ते एकच असेल 🎂हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे🎂 हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे आयुष्यवंत हो आई 🌹🍯तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍯🌹 Birthday Wishes For Mother In Marathi
जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली ❤️माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली !❤️ अश्या माऊलीसाठी एक काय तर सात जन्म उदार 🎂आई औक्षवंत हो🎂 Birthday Wishes For Mother In Marathi
जिने मला बोट धरून चालायला शिकवले 🎂अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे, कारण कोणते बोट धरून , माझ्या आईने मला चालायला शिकवले असेल…!! 🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॉम.🎂❣️
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही, तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही, 🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂❤️ Birthday Wishes For Mother In Marathi
आयुष्याच्या या पायरीवर आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच गगन भरारी 🦅 घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा की 🎂🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आई.🎂🍧
काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते आणि तिच्या कुटुंबाला 🏠 सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते. 🎂🎈 Happy birthday My mom!🎂🎈 Birthday Wishes For Mother In Marathi
माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या, अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि 💕 दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे ✨ प्रार्थना! 🎂🍬वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.🎂🍬
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता, परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
जगात एकच असे न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आपली आई! 🎂🥰आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂🥰
हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा 🎂💐आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💐
आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरे 🤗 जाते, ती माझ्यासाठी प्रेरणा आहे, आई नेहमी अशीच हसत राहा…!! 🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🎂🙏
💐🌹ज्या माऊलीने मला जन्म दिला💐🌹 जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तीच्या वाढदिवशी नमन करतो तुला मी आई. 🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂
👉 Birthday wishes for wife मराठी Happy birthday bayko marathi
👉 Birthday wishes for husband in marathi | husband birthday wishes in marathi
👉 मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Son In Marathi