मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Son In Marathi
तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना, उंच – उंच भरारी मिळू दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे. लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! खूप खूप आशीर्वाद ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤️
🎂या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐
🎂तू आमच्या जीवनातील एक सुंदर भेट आहेस, मंमी पपाचा लाडका लेक आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस. Happy birthday my to dear son 🎂💐
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो. Happy Birthday My Son..!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला, माझ्या लाडक्या चिरंजीवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस. माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
ज्याने माझ्या जगण्याला अर्थ दिला… ज्याचे पहिले पाऊल माझ्या घरात पडले आणि अपार आनंद त्याचा पावलांनी आला… मुलगा म्हनजे एका आई बापा साठी मायेचा झरा निर्मळ जीवनातील प्रेमाचा आसरा अशा माझ्या गोड लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 🎊🎂🥳
बेटा तुला जगातील सारी सुखं मिळू देत! ❤️❤️ हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️
🎊आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो / करते की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत. हॅपी बर्थडे माझ्या बाळा.🎂🎊
जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड राजा ज्या दिवशी पृथ्वीवर आला तो सुंदर दिवस हा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎊
परमेश्वराने आम्हाला एक सुंदर मुलगा भेट दिला. आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत. बाळा तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा लाडका राहशील. ❤❤