अनुभव quotes in marathi
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियति बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कसे घ्यावे ?- अनुभवाने. -अनुभव कसे घ्यावे? – चुकीच्या निर्णयाने.
अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चूकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे अनुभव जीवनातील सत्य आहे.
प्रेम एक असा अनुभव आहे, ज्याने आपण डायया भरु शकतो बायोडाटा नाही
काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाही.
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोकांनी भाऊ देतात
अनुभवासारखा दुसरा गुरु नाही..
आयुष्य चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव एक ना एक शिकवण देतो..