mobile addiction meaning in marathi
- इंटरनेट वापर सांभाळा.
- शेडूल तयार करा.
- युसेज थांबवणारे ऍप वापरा
- स्वतःला थांबवा
- सकाळी काय कराल
- परिवारासोबत वेळ द्या.
- तब्येतीकडे लक्ष द्या
ज्या लोकांना मोबाईल फोन वापरण्याची सवय लागली असेल त्या लोकांना आपली सवय बंद करायचे असल्यास त्याबाबत ते किती काळ मोबाईल विना राहू शकतील ? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे नाहीज राहू शकणार, तर आधी त्यांना हे जाणून घ्यायला हवे की आपल्याला रोजची सवय लागते कशामुळे त्यानंतर त्यावर उपाय बघायला हवे तुम्हाला जर माहित असेल तुमचं सवय वाईट आहे आणि ती सवय मोबाईल इंटरनेट यामुळे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या काही गोष्टी करायला हव्यात तर ते काय आहेत हे जाणून घ्या,
इंटरनेट वापर सांभाळा.
डायरीमध्ये एक लिस्ट बनवा त्या गोष्टींची ज्या तुम्हाला फोनमध्ये इंटरनेटवर करायला आवडतात.
इंटरनेट चा वापर आजकाल सगळ्याच कामासाठी होते त्यासाठी तुम्हाला किती टाईम देता हे तुम्हाला manage करायचे आहे,
शेडूल तयार करा.
तुम्हाला तुमी करत असलेल्या प्रतयेक गोष्टींचा शेड्युल बनवायचा आहे, यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल वर टाईम स्पेंड करता त्याचवेळी आपल्याला दुसरी काहीतरी वेगळी गोष्ट करायची आहे उदाहरणात जर तुम्ही दिवसभर घरीच राहत असाल तर तुम्हाला असे कोणते काम आहेत की जे तु्हाला करायला पाहिजेत पण ते तुम्ही अजून पर्यंत केले नाही आहेत ते शोधायचं आहे यामध्ये तुमच्या घरचे काम किवा ऑफिस मधील काम सुध्दा करू शकता.
युसेज थांबवणारे ऍप वापरा
तुमच्या मोबाईल मधला वापर कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबालवर असे ऍप इंस्टॉल/डाऊनलोड करण्याची गरज आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या मोबाईलवर कंट्रोल करू शकता. उदाहरणात १) डेझर्ट आयलँड ऍप/ – या ऍप मध्ये तुम्हाला फक्त अशे पाच ऍप निवडायचे आहेत जे तु्हाला महत्वाचे वाटतात आणि डेझर्ट आयलँडला आपल्या मोबाईल मध्ये डिपार्ट लांचर सेट करायचा आहे आणि त्या पाच ऍप व्यतिरिक्त आणखी काही वापरायचं नाही आहे.
स्वतःला थांबवा
तुम्हाला माहित आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर गेम खेळत असता सोशल मीडिया वापरत असतात तेव्हा खूप टाईम वाया जात असते त्यामुळे तुमच्या अशा वागण्यावर स्वतःला थांबायला हवे, यासाठी स्वतःचा मोबाईल वर नियंत्रण म्हणून तुम्हाला टाईमर लावायचा आहे आणि टाइम संपताच मोबाईल थांबवायचा आहे मोबाईल पासून स्वतःला दूर करायचा आहे.
सकाळी काय कराल
खूप सार्या लोकांना ही सवय झाली आहे की सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापर करण्यास सुरुवात करतात. पण आपल्यालाही माहीत आहे की आपल्याला असं करायला नाही पाहिजेत. तर तुम्ही त्या ऐवजी पटकन उठून ताजे तवाने होऊन फिरायला जाऊ शकता व्यायाम करू शकता नाहीतर पुस्तक वाचू शकता एक कप चहा पिऊ शकता आणि याचे फायदे सकाळी सकाळी मोबाईल वापरण्या पेक्षा खूप आहेत.
परिवारासोबत वेळ द्या.
तुम्हाला कितीतरी लोक खाली असं वाटलं असेल की सारखे सारखे मोबाईल बघत राहू नकोस, ते असे म्हणतात कारण त्यांना ते दिसतं तर आपल्याला हे जाणून घ्यायला आपण बाकी लोकांच्या नजरेतून बघून स्वतःला पहायला हवे, आणि एकमेकांसोबत बोलत चालत जायला हवे. एक दिवस विना मोबाईल वापरता आपल्या परिवारासोबत जगून बघा, आनंदी वातावरनचा आनंद घेत जाऊन बघा.
तब्येतीकडे लक्ष द्या
दिवसभर मोबाईल, इंटरनेट वापरणाऱ्या आपल्या शरीरावर खूप सारा परिणाम होतो, डोके दुखणे हे सर्वांना होत असून त्याकडे दुर्लक्ष करतात, वजन कमी होणे, वजन वाढणे त्यानंतर कार्पल टनल सिंड्रोम आणि झोप न लागणे अशा वेगवेगळ्या बीमार्या येऊ शकतात.
त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल फोन वापर इंटरनेट वापर बंद करायला हवे हेच एकमेव उपाय असे वाटते,
धन्यवाद.
You might also like:
- व्यसनमुक्ती घोषवाक्य vyasan quotes in marathi | Addiction Slogans in marathi
- रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | happy RakshaBandhan marathi wishes
- बुद्धिस्ट लग्न पत्रिका Buddhist lagn patrika मंगल परिणय पत्रिका मायना
- भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. HAPPY BHAUBEEJ
- कालनिर्णय ॲप | कॅलेंडर ॲप्स | navin varshachya calendar | kalnirnay calendar apps