हास्य विनोद जोक्स चुटकुले मराठी | hasya vinod marathi chutkule
Jokes chutkule hasya vinod MARATHI |
सुशांतसिंह राजपूतच्या घटनेनेसमाजाला हा धडा मिळाला आहे की,
योग्य वयात लग्न करून मोकळं व्हावं..
डिप्रेशनमध्ये *गर्लफ्रेंड* कामी येत नाही..
*पत्नीच* आहे जी,
मरू पण देत नाही आणि
जगू पण देत नाही!
🤣😆😝😜🤩
*आपल्याला corona ला*
*हरवायचं,*
*आतां म्हणतंय आपल्याला*
*corona सोबत जगायचं ,*
*उद्या कदाचित म्हणेल*
*corona इथेच राहणार आहे…*
*आपल्यालाचं ——जावे*
*लागेल….!!😆🤣*
*!!.. आपणच आपली काळजी घ्या..!!*
🤣🤣😀😅🤪🤪🤪😝😥😥😛🤦♂️🙏
चोर पकडण्याची मशिन बनवन्यात आली..
अमेरिकेमध्ये या मशीनने,
१३ चोर पकडले.
जपानमध्ये ९ तासात,
३० चोर अपकडले गेले.
मशिन भारतात आणली,
२ तासात माशिनच चोरीला गेली.😀🤣😂
पूर्वी दोघांचे 👫भांडण झाले तर ,
तिसरा सोडवायचा🙏
पण आता,
दोघांचे 👫भांडण सुरू झाले तर,
तिसरा🤳 व्हिडिओ बनवतो.😂
हरवलेलं प्रेम एक वेळ
परत मिळेल..
पण,,,
.
.
गाडी पुसायचा फडकं
हरवलं की,
कधीच मिळत नाही.😭
बाबा : चंप्या पुन्हा नपास झालास ?
जरा त्या पिंकिकडे बघ , तिला
नव्वद टक्के मिळाले आहेत.
चम्प्या : तिच्याकडे बघत राहिलो
म्हणूनच तर नापास झालो🤣😭
यापुढे माणसं मरायला युद्ध किंवा
साथीचे रोग यांची काही
आवशकता भासणार नाही ,
नुसतं फेसबुक आणि
व्हॉट्सअँप बंद केलं तरी,
अर्धे तडफडून मरतील..😝😝😝
पाण्यात बसलेली म्हैस आणि
सिरीयल बघत असलेली बाई,
काहीच लवकर उठत नाही….
एकदा मुलगा देवाला विचारले;
तिला गुलाबाचं फुल का आवडत ?
ते तर एका दिवसात मरून जाते..!
मग तिला मी का आवडत नाही???
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो….!
‘देव उत्तर देतो,
“भारी रे…!
एक नंबर…..! Whatsapp वर तक…!!!
बॉस; आफिसला का नाही आलास ?
पाऊस तर थांबला होता
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते,
“कुठे ही जाऊ नका..पाहत रहा ABP माझा”
मुलगा: बाबा एक ग्लास पाणी द्या ना?
बाप: स्वतः उठून घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा…
बाप: अता थोबाडीत मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल
तेव्हा येताना पाणी आना.😝😂🤣
व्हॉट्सअँप म्हणजे जसं
कोंबडीचं खुराडच झालंय…!
तासातासाला उघडून पहावं लागतंय..
कोणी अंडं दिलंय का ?🐔🐣
वीस-पंचवीस पंचवीस साधू
हिमालयाला जात होते,,,
एका न्युज रिपोर्टर नी त्यांना विचारलं,
” तुम्ही सर्व बाबा लोक कुठे चालले आहे”
बाबा : समाधी घ्याला…
रिपोर्टर : का ?
बाबा: जेव्हापासून व्हॉट्सअँप आल आहे
मोठे मोठे ज्ञानी पैदा होऊ लागले..
आता संसाराला आमची काही गरज नाही..😀
तो : तू सांगितलं नाहीस
तुझ्या अंगात देवी येते ते…
ती : what..?
तो: तुझा विस्कटलेला dp बघितला…
ती : नालयका, अंघोळ झाल्यानंतरचा सेल्फी होता तो.😁
घाबरु नका देशपांडे….
खूप छोटे ऑपरेशन आहे…
पेशंट : thank you डॉक्टर …
पण माझे नाव देशपांडे नाही..!
डॉक्टर : मला माहित आहे…
देशपांडे माझे नाव आहे…!!!🤣
बायको : अहो उठा,
मला करंजी तळायचं आहे..
नवरा : मग, मी काय,
कढईत झोपून आहे का ?😆
गण्या : मण्या लाईट गेली वाटतं,
मी मेणबत्ती लावतो.
मन्या : हो लाव..पण मला उकडतंय राव,
पंखा लाव ना !
गण्या : वाटलच मला असं काहीतरी
येड्यासारखं बोलणार तू…
मन्या : का रे
गण्या : आरे ! पंखा लावल्यावर
मेणबत्ती विझेल ना !😁