गूगल ॲप्स मध्ये डार्क थिम वापरा.
- 1. गुगल क्रोम (Chrome)
- 2. गुगल मेल (Gmail)
- 3. गुगल कॅलेंडर (calendar)
- 4. गुगल कीप (keep notes)
- 5. कॅलक्युलेटर (calculator)
- 6. ड्राइव्ह (drive)
- 7. यूट्यूब (YouTube)
गुगलच्या या ॲप्स मध्ये डार्क थिम वापरण्यासाठी तुम्हाला काय करायला हवाय खाली सांगितले आहे, हे वाचून तुम्ही प्रत्येक गूगल ॲप्स मध्ये डार्क थेम वापरू शकतात. प्रत्येक गुगलच्या ॲप्स मध्ये डार्क थीम वापरण्यासाठी काही स्टेप्स आहेत ते खालीलप्रमाणे,
1. गुगल क्रोम (Chrome)
गुगल क्रोम या ॲपमध्ये तुम्हाला डार्क मोड किंवा डार्क थीम सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम गुगल क्रोम उघडा त्यामध्ये तीन रेेषा दिसतील वरती उजव्या बाजूला त्यावर टच करा तुम्हाला सेटिंग चा ऑप्शन दिसेल त्याला सिलेक्ट केल्यावर थेम्स च्या ऑप्शनवर टॅप करा त्यानंतर तुम्हाला डार्क ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आता तुमचा गूगल क्रोम डार्क थीम मध्ये दिसायला सुरू होईल.
2. गुगल मेल (Gmail)
सर्वप्रथम तुमच्या जीमेल ॲप उघडा त्यानंतर वरती डाव्या बाजूला आडव्या रेषा दिसतील त्यांना टच करा आणि सेटिंग ऑप्शन निवडा त्यानंतर जनरल सेटिंग वर टच करा तेथींचा ऑप्शन दिसेल त्याला टच केल्यावर डार्क या पक्षाला निवडा आणि तुमचा जीमेल हा डार्क थीम मध्ये दिसायला सुरू होईल.
3. गुगल कॅलेंडर (calendar)
तुमच्या मोबाईल मधला कॅलेंडर सुरु करा आणि त्यामध्ये वरती डाव्या बाजूला आडव्या दिसतीन रेषा दिसतील त्यांना टच करा आणि सेटिंग ऑप्शन निवडा. त्यानंतर जनरल सेटिंग वर टच करा तेथींचा ऑप्शन दिसेल त्याला टच केल्यावर डार्क या पक्षाला निवडा आणि तुमचा कॅलेंडर हा डार्क थीम मध्ये दिसायला सुरू होईल.
4. गुगल कीप (keep notes)
गुगल कीप ॲप मध्ये डार्क थीम सुरू करण्यासाठी तुम्हाला त्यामधील वरती डाव्या बाजूला आडव्या तीन रेषा दिसतील त्यांना टच करा आणि त्यामध्ये दिलेल्या पर्याय पैकी सेटिंग वर क्लिक करा आणि येण्यावर डान्सिंग झाल्यावर टच करा त्यानंतर तुम्हाला गुगल कीप ॲप डार्क दिसायला सुरू होईल.
5. कॅलक्युलेटर (calculator)
गुगलचा कॅल्क्युलेटर ॲप मध्ये सुरू करण्यासाठी सुरु करा आणि त्याच्या वरच्या बाजूला तीन टिंब दिसतील त्यांना टच करा त्यामुळे तुम्हाला तेव्हा ऑप्शन दिसेल त्याला टच करा
आणि डार्क हा ऑप्शन सिलेक्ट करून ओके प्रेस करा आणि तुमचा कॅल्क्युलेटर डार्क थीम मध्ये बदलेल.
6. ड्राइव्ह (drive)
तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ड्राईव्ह ॲप इन्स्टॉल केलेला असेल तर तो उघडा आणि वचकून डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यांना टच करा त्यामध्ये सेटिंग ऑप्शन निवडा मग तुम्हाला चुस थीम या ऑप्शनला टच करायचा आहे आणि मग डार्क ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचा आहे.
7. यूट्यूब (YouTube)
तुमच्या मोबाईल मधला युट्युब सुरू करा आणि वरती उजव्या बाजूला तुमच्या प्रोफाईल चा चिन्ह असेल त्याला टच करा. त्यानंतर तेथील सेटिंग ऑप्शन निवडा आणि जनरल वर टच करा मग डाग थीम ऑप्शन असेल त्याला सुरू करा. तुमचा पूर्ण यूट्यूब डार्क झालेला दिसेल.
धन्यवाद,
हे सुध्दा वाचून बघा,
You might also like:
- मला गुगल असिस्टन्ट ची भाषा बदलायची आहे | गुगल असिस्टन्ट ची भाषा कशी बदलायची?
- हास्य विनोद जोक्स चुटकुले मराठी | hasya vinod marathi chutkule
- रुबाब शायरी मराठी marathi rubab status
- bhagwat ekadashi quotes in marathi
- दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Dasara Wishes in marathi | विजयादशमीच्या शुभेच्छा 2023