रुबाब शायरी मराठी marathi rubab status
अशी माणसं कमवा कि वेळेलारक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.
आयुष्यात जिथे पर्याय म्हणूनकुणी नसत तिथे उत्तर म्हणूनस्वतःच उभं राहायचं असत😎
सूर्याच्या आडवं एखाद ढग आलंम्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.👎
दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही
विरोध करा तुम्ही तेच जमेलतुम्हाला कारण बरोबरीकरयाची लायकी नाही तूमची
तुला काय वाटत तू गेलिसतर मि मरून जाईल अग तूपोरगी आहेस oxygen नाही🤙
माझा Attitude आणि माझामाज समोरच्या लयकीवर असतो
तो दिवस नक्की आनेंन ज्यादिवशी माझे विरोधकपन मला follow करतील
हाथ न लावता जोपढ़तशिर वाजवतो तोच👑king
चेटिंग करते तर सेटिंग झालीअस समजू नको फ्रेंड आहे तेपण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली😂
माझ्या सोबत भांडणकरण्यासाठी हे समजा कीमि cute आहे पण silent नाही
मी Prem करेल ना तर,एवढे करेल कि, मी मेला वर पणतू Fkt माझासाठी जगशील मुला।