instagram status marathi attitude quotes attitude caption for Instagram
Attitude तर लहान लेकरं दाखवतात,
मी तर समोरच्याला त्यांची लायकी दाखवतो…
मी ज्यांना आपले बनवत गेलो,
ते त्यांची लायकी दाखवत गेले..
जेव्हा लोकांना त्यांच्या लायकी
नुसार ठेवायला सुरुवात करतो
तेव्हा एकच आवाज येतो
“तु खुप बदल्लाय”
हरलो तरी चालेल पण मैदान
मात्र नक्कीच वाजवणार.
आपल्या दोस्त्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिम्मत नाही
हे बदमाशीच्या गोष्टी विचार करून करत जा
कारण ज्या पुस्तकातून तु हे शिकलाणा
ते पुस्तक मीच लिजली आहे.
धनयवाद जळनाऱ्यानो,,
मला फेमस करण्यात
तुमचा खुप मोठा हात आहे..
शांत आहे कारण जगाला समजून घेतोय
वेळ घेतोय उशीर करतोय पण
ज्या दिवशी मी माझा डाव टाकीन
त्या दिवशी खेळाडू पण माझे असतील
आणि खेळ पण माझा.
वेळ चांगली असो
किंवा वाईट..!
साथ देणं आमच्या
रक्तातच आहे.
स्वतःच्या हिमतीवर जगा
थोडीशी फाटेल पण
अभिमान वाटेल.
महत्त्व याला नाही की,
कोण आपल्या सोबत आहे..
महत्त्व याला आहे की,
गरज पडल्यावर
कोण आपल्या सोबत आहे..
आमच्याशी सबंध खराब होऊ देऊ नका
आम्ही तिथे कामी येतो
जिथे भले भले सोडून जातात..!!
डोकं वापरून चला,
नाव ही होईल
आणि कामही.
जन्मापासून आज पर्यंत
फक्त चांगले काम केले आहे,
पण गलतिनं प्रेम होऊन गेला..
आपल्या नावाची हवा
नाव झाली तरी चालेल पण,
आदर झालाच पाहिजे..!
कोणी माझ्यासाठी काय केलं
हे मी विसरत नाही..
आणि मी कुणासाठी किती केलं
हे मी दाखवत नाही..
आता फक्त एकच करायचय
स्वतःच साम्राज्य आणि
लोकांच्या मनावर राज्य.
कुत्रे कितीही असो
वाघ त्यांना फाडतो,
मराठी माणसाच्या
नादी लागू नका,
आम्ही जिवंत गाळतो..
मजाक जरी परक्यानी
उडवला होता, तरी
हसणारे सर्व आपलेच होते.
कोणी कोणासोबत
कसही असूद्या
जो माझ्याशी चांगला
मी त्याच्याशी चांगला !!!
मी जे काही करतोय ते
फक्त माझ्या बापाच्या कष्टाचं
चीझ झालं पाहिजे म्हणून करतोय..
जिंकायला उशीर होतो,
पण हार नाही मानायची.
आपण इज्जत देतो
इज्जत क्मवण्यासाठी.
भोकात गेला तु
आणि तुझी दहशत.
एकटा चाललो तेव्हा कळलं
आपण पण कुणापेक्षा
कमी नाही राव..
मी मोजत नाही बसलो,
तुझ्यासारखे कैक आले कैक गेले..
माफी चुकीला दिली जाते
धोक्याला नाही.
आईने सांगितलंय,
एकदम टशन मधे जगायचं..
कोणाला किती किंमत द्यायची
ते मला कळतं तुम्ही मला
नका शिकवू.
लोकं विसरतात
आणि मी तेच लक्षात ठेवतो.
मी काय आहे
की काय करतो
मी काय करू शकतो हे
हे मी वेळ आल्यावर दाखवेल.
आतापासून जो आठवण करेल
तोच आठवणीत राहील.
आज नाव ठेवणारे
उद्या आमच्या नावाने
स्वतःची काम करून घेतील..!!
मी तिथे शांत राहतो
जिथे कवडिची किंमत नसलेले लोक
स्वतःचा मोठेपणा सांगतात..
तोंडावर गोड बोलणे
आणि
पाठीवर वार करणे
हे आपल्या रक्तातच नाही.
जेव्हा आपण चुकतच नाही
तेव्हा सॉरी बोलायचा
प्रश्नच उरत नाही.
बापाची प्रॉपर्टी नव्हे रे,,
बापाची सावली
सोबत असायला हवी..
ज्या दिवशी शेतकरी
स्वतः साठी जगेल,,
त्या दिवशी अख्खं जग
उपाशी झोपेल..
माझ्या personality आणि
attitude ला एकत्र करु नका
माझी personality म्हणजे मीच आहे
पण माझा attitude मात्र
तुमच्या वागण्यावर depend आहे.
जे काय करताय ते स्वतच्या
हिमतीवर करा,
उद्या कोणी म्हणायला
नको “त्याला मी मोठा केलाय”
खेळ जुनाच आहे पण
आता नव्याने खेळायचा आहे
परफेक्ट नियोजन
परफेक्ट कार्यक्रम
आपल्या मागे होणारी आपली
चर्चा आणि आपली बदनामी
हीच आपली खरी प्रगती आहे..