shubh ashirwad in marathi शुभ आशीर्वाद
आयुष्याच्या या वाटेवरी म गुरूचे आशीर्वाद लाभावे ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे…….
आयुष्यात जसे तुम्ही मौल्यवान वस्तू उचलण्यासाठी खाली वाकता…तसेच आई वडिलांच्या पाया पाडण्यासाठी पण वाकत चला… कारण या सर्व मौल्यवान वस्तू पेक्षा ही मौल्यवान त्यांचा आशीर्वाद आहे…
आशिर्वाद घेता येतील तेवढे घ्या. मराठीतळतळाटमात्र कोणाचाही घेवू नका. आपल्या सुखाकरीता इतरांना दुखवू नका.