Saree Quotes in Marathi साळी कोट्स
कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा
पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही
लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी
जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!
ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल
साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही
तू साडी का घालत नाहीस?
परिधान कर ते चांगली दिसतेस
कोरड्या पानांमध्ये,
गुलाबाच्या पाकळ्यासारखे दिसतेस.
आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.
माहीत नाही किती ह्रदये मारायला ती आली आहे,
लाल साडी नेसून एक सुंदर स्त्री आली आहे.
सह्याद्रीच्या लेकी गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी..!!
मी तिच्या केसांची प्रशंसा करायचो,
पण तिने साडी नेसली अन माझे शब्द कमी पडले.
स्त्रीचे सौंदर्य जर साडीने असेल तर
मग तुमचा कुर्ता अभिमानाने घाला.
माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी
एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं