ganpati visarjan quotes marathi 16/07/202416/11/2024 गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चारगणपतीचा जयजयकारपाच सहा आणि सातबाप्पा आहे आमच्या मनात एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा जाते पुढच्या वर्षी येते गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालला तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही ढोल ताशांच्या गजरात, माझा बाप्पा निघाला थाटामाटात ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार,गणपती बाप्पा सुपरस्टार गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हालागणपती बाप्पा मोरया
navin varshachya hardik shubhechha 2025 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२५ Happy new year wishes in marathi