Marathi Psychology Quotes | psychology quotes in marathi
माझं माझं करू नको,
घालू नको आयुष्य वाया,
स्वार्थासाठी जगू नको,
रच माणुसकीचा पाया.
दुखी नको होऊ माणसा,
सुखाचे क्षण तू घे वेधून,
संकटांना धडकावून बाजू,
घे जगण्याचे तू जाणून.
कौतुकासाठी नको कारणांसाठी काम करा
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
संवाद आणि वाद यात फार थोडा फरक असतो
वाद कोण योग्य आहे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे ते शोधण्यासाठी
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे.