Birthday Wishes For Nanad In Marathi नणंद वाढदिवस शुभेच्छा
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे नणंदबाई.
फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे नणंदबाई.
नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा, तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! नणंदबाई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नणंदबाई..
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा नणंदबाई
जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा जन्मदिवस लाडक्या नणंदबाईचा.
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्यांची चर्चा ही होतच असते
नणंदबाई ..वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
नणंदबाई.
सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारी एकच असते आपला नणंदबाई.. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या नणंदबाईचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे नणंदबाई.
सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे नणंदबाई.
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या स्वीट नणंदबाई.