Ganpati Invitation messages Marathi
ganpati nimantran गणपती आमंत्रण संदेश
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 5 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे. हे आग्रहाचे आमंत्रण|| गणपती बाप्पा मोरया ||
|| श्री गणेशाय नम: ||
आग्रहाचे आमंत्रण
आमच्या येथे गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान झाले आहेत.
तरी आपण सर्वांनी येऊन गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.
गणपती बाप्पा मोरया…
ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणरायाचे आगमन होणार आहे ,आपण आपल्या परिवारासह दर्शनाच्या लाभ घ्यावा.
सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.