bhagwat ekadashi quotes in marathi
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
विठ्ठल माझा ध्यासविठ्ठल माझा श्वासविठ्ठल माझा भासविठ्ठल माझा आभाससाऱ्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
करुनी विठ्ठल नामाचा घोष |भक्तिभावाने जोडूनी कर | नतमस्तक होऊनी चरणी | करितो नमन एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली रे. प्रबोधिनी भागवत एकादशी शुभेच्छा
🙏🏻🚩चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
॥पाणी घालतो तुळशीला॥ ॥वंदन करतो देवाला॥ सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना, हिच प्रार्थना पांडुरंगाला॥ कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे,
आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड
तुझे नाम गोड पांडुरंग,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आषाढी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्य आमुचे भाग्य,
घडली सेवा चरणांची |
मुक्कामी राहून नाथांनी,
पमारांची कुळे उद्धारली |
आषाढी एकादशी निमित्त सर्व
विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा
पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात | मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर || पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार | एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम || जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा || मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा|| देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*…. *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*…. *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* *पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*… * ||राम कृष्ण हरी|| *
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।। राम कृष्ण हरी माऊली।।
डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा