marathi blogs kasa tayar karava? How to Create Blog/Website in Marathi
- 2. डोमेन नेम म्हणजे काय ?
- 3. डोमेन नेम का घ्यायचे ?
- 4. डोमेन नेम घेण्यासाठी काय लागते ?
- 5. डोमेन नेम कोठून घ्यायचे ?
- 6. डोमेन नेम घेण्याची काय पद्धत आहे ?
- 7. ब्लॉगर सोबत नवीन डोमेन नेम कसे जोडायचे ?
1. ब्लॉग कसा तयार करावा ?
- सर्वप्रथम तुमच्या ब्राऊझर मधे ब्लॉगर.कॉम उघडा.
- त्यामध्ये create a blog वर क्लिक करा.
- तुम्हाला जो ब्लॉग बनवायचा आहे त्याचं शीर्षक लिहा.
- तुमच्या ब्लॉग साठी url तयार करा.
- ब्लॉग दर्शवला पाहिजे तो नाव लिहा.
- आणि save/finish वर क्लिक करा.
2. डोमेन नेम म्हणजे काय ?
जेव्हा तुम्ही blogger.com वर अनुदिनी/ब्लॉग बनवता तेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच येते की आपण जे काही डोमेन नेम लिहीत अाहोत ते blogger.com ला जोडूनच का येत आहे त्याला सरळ .com जोडून का येत नाही ? तर मग त्याच्या जागी आपला स्वतःचा जो नाव ठेवायचा आहे तो डोमेन नेम असतो. त्या जागेवर सर्वप्रकारे फक्त तुमचेच अधिकार असल्याचा एक प्रकारचा पुरावा असतो. डोमेन नेम म्हणजे इंटरनेटवर पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेचा एक नाव असतो.
3. डोमेन नेम का घ्यायचे ?
मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की blogger.com हा गूगलचाच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे त्याच्यासोबत आपल्याला आपले विचार इंटरनेटवर लिहिण्याची संधी मिळते आणि त्याच्या बरोबर adsense कडून कमाईचा पर्याय ही उपलब्ध असते पण मराठी ब्लॉगसाठी एडसेंस अप्रूवल मिळण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांच्या जवळपास असते कारण तुमच्याजवळ सगळकाही blogger.com नेच फुकट दिलेला असतो. म्हणून इंटरनेटवर स्वतःच्या मालकीची जागा पाहिजे असल्यास, adsense.com वर लवकरात लवकर अॅप्रोवल मिळवायचा असल्यास किंवा आपण आपली स्वतःची एक unique authority निर्माण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक चांगला डोमेन नेम विकत घेणे महत्त्वाचे आहे.
4. डोमेन नेम घेण्यासाठी काय लागते ?
डोमेन नेम विकत घेण्यासाठी कशाचीही गरज पडत नाही. अर्थात ज्या कोणाकडून आपण काही विकत घेत आहोत त्यांच्या कडे नोंदणी म्हणून ragistration करावं लागते. त्यावर आपले नाव, गाव पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जो डोमेन नेम पाहिजे त्याचं नाव लिहावं लागते. किती दिवसासाठी पाहिजे ते निवडावे लागते साधारणतः एका वर्षासाठी घेतल्यावर त्याला रिन्यू करावे लागते. आणि काही पैसे द्यावे लागतात बस्स झालं. तो घेऊन तुम्ही blogger.com, wordpress.com इत्यादी जागेवर. ज्यावर तुम्ही webpage बनवलेला किंवा बनवायचा असेल त्याला जोडू शकता किंवा नंतर तो दुसऱ्या कुणाला विकुही शकता.
5. डोमेन नेम कोठून घ्यायचे ?
आता सध्या इंटरनेट वरती कितीतरी असे पर्याय उपलब्ध आहेत ज्यांच्या कडून तुम्ही तुमचा डोमेन नेम घेऊ शकता, तरी तेथले काही पर्याय जे नावाजलेले आहेत ते असे,
यांपैकी तुम्हाला जेथे चांगले वाटेल तेथून किंवा कोठूनही दुसऱ्या कडून डोमेन नेम घेऊ शकता. कारण इथे त्यावेळी सस्त्यात भरपूर आॅफस मिळत होते. आणि आत्ताही आपल्यासाठी खास ऑफर्स आहेत आपण असेच वाचत राहिल्यास आपल्या लक्षात येतील.
6. डोमेन नेम घेण्याची काय पद्धत आहे ?
वरीपैकी कोनाकडेही गेल्या वर सर्वप्रथम तेथे उपलब्ध असलेल्या सर्चबार मध्ये तुम्हाला जो डोमेन नेम हवा आहे त्याचा नाव शोधायचा आहे. तुम्हाला .com, .in, .org इत्यादी Top level domains दिसतील त्यापैकी तुम्हाला आवश्यक असलेला निवडा. किंवा गरज असलेला मिळत नसल्यास दुसरा वापरावा लागणार आहे . त्या वेबसाईटवर अकाउंट तयार केल्यावर buy now वर क्लिक करा. नोंदणी Form भरताना आपल्याला आपले खरे नाव टाकावे लागेल. डिस्काउंट व्हाउचर मिळत असेल तर तेही जोडावे. त्यानंतर पेमेंट पद्धत निवडून जसे काही प्रमाणात डिजिटल वॉलेट्स चा पर्यायही असतो तसे जेवढे पैसे द्यायचे तेवढी पेमेंट करावी. मग तुम्हाला त्यांचे कडून तुमचा ऑर्डर कन्फर्माशन झाल्याचा ईमेल मिळणार.
7. ब्लॉगर सोबत नवीन डोमेन नेम कसे जोडायचे ?
- सर्वात आधी तुम्ही blogger.com वर log in करा.
- ब्लॉगर सेटिंग मधे कस्टम डोमेन वर नवीन अड्रेस टाका popup असू द्या.
- जेथून डोमेन घेतल्या त्याच्या DNS management भागात जा.
- CNAME रेकॉर्ड वर क्लिक करा आणि Host name बलॉगर च्या पपॉअप वरील तेथे दोनदा वेगवेगळे टाका.
- HOST Name as www and it’s value be ghs.google.com अशाप्रकारे
- नंतर 4 A Records मधे Host name ‘@’ व खालील संख्या destination IPv 4 मध्ये 4 वेळा टाकावे.
माहिती चांगली दिली आहे.
भाषांतर चांगले होत आहे, ते कसे केले? मूळ मजकूर कोणत्या भाषेत होता? माझ्या ब्लॉगचे भाषांतर व्यवस्थित होत नाही. मी मराठीत मजूकर तयार केला होता.
धन्यवाद.
मूळ मजकूर हा मराठी असल्यामुळे ब्लोगसेट्टींग मध्ये मराठीच निवडा.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
खूप महत्वाची माहिती दिली…👍
धन्यवाद गणेशजी
Sir chan lihita tumhi, tumhla kiti vel lagala hya sarv goshti shikayala
Sarv goshti ekachveli nahi kele, ekhadi gosht karayala samsya aali tar te sodvale, a year
वाचा मराठी कथा, कविता आणि बरंच काही
https://www.parissparsh.in/