online shopping kashi karaychi | ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग ॲप
ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम ज्या वेबसाईट वरून शॉपिंग करायची आहे त्या वेबसाईट ला उघडायचे आहे. भारतातील काही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट काहीश्या पुढे दिल्या आहेत, भारतातील ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट :www.amazon.inwww.flipkart.comwww.snapdeal.comwww.shopclues.comwww.bigbazar.comwww.olx.comwww.quiker.comwww.91mobiles.comwww.bewkoof.comwww.zomato.comwww.mintra.comEtc…यापैकी कोणतीही वेबसाईट किंवा या व्यतिरीक्त तुम्हाला ज्या वेबसाइटवर शॉपिंग करायचे आहे त्यामध्ये जाऊन Search सर्च बॉक्स मध्ये जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे त्या वस्तूचा नाव…