Makar Sankranti in Marathi, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या मराठी शुभेच्या संदेश
makar sankranti, happy makar sankranti, makar sankranti 2020, makar sankranti 2020 date,मकर संक्रांत,मकर संक्रांति कब है,मकर संक्रांति के स्टेटस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, मकर संक्रात व्हाट्सअप मेसेज स्टेटस एसएमएस संदेश,makar sankranti whatsapp status
तिळात मिसळला गुळत्याचा केला लाडुमधुर नात्यासाठीगोड गोड बोलुमकर संक्रांतीच्याहार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्यानवीन सणाच्यागोड मित्रांनामकर संक्रांतीच्यागोड गोड शुभेच्छा |
संस्कृतीच्या अंगणात सणांचा थाटमकर संक्रांति ने होते नव्या वर्षाची पहाटअंतकरणात असावा सिग्ध ओलावाप्रत्येक जिभेने मृदु शब्द बोलावामकर संक्रांततिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
घालशील जेव्हां तू डिझायर साडीलाभेल तुला तिळगुळची गोडीमाझ्या हातात दे पतंगाची दोरीतुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांती.
गोड गोड शब्दांचाफुलवा पाकस्नेहांचे तिळमिळवा त्यात,तिळावर फुलेलपाकाचा काटाप्रेमाने भेटा आणितिळगुळ वाटा…मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
जसे तीळ आणि गुळतसेच तू आणि मीयेऊन एकत्र,विसरू सारे बहाने,गाव मध्ये जीवन गाणे…संक्रांतीच्या शुभेच्छा.
म.. मराठमोळा सणक.. कणखर बाणार.. रंगीबेरंगी तिळगुळस.. संगीतमय वातावरणक्रा.. क्रांतीची मशालत.. तळपणारे तेजमकर संक्रांतीच्याहार्दिक शुभेच्छा !
नभी उंचच उंच लहरू दे पतंगआयुष्यात बहरू दे एक नवी उमंगआणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंगमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
जीवन असावे तिळगुळ यासारखेभोगी व मकर संक्रांतिसणाच्या हार्दिक शुभेच्छा !
मनालाही दे तूविसावा….आयुष्याचापतंग तुझा हा,प्रत्येक क्षणीगगनी भेटावाशुभ संक्रांत !
तिळगुळ हलव्यासंगेअधिक दृढ करायचेमकर संक्रांतीच्याहार्दिक शुभेच्छा…!
हास्याचे हलवे फुटुनतिळगुळाची करू खैरातमकर संक्रांतीच्याहार्दिक शुभेच्छा…!
दुःख असावे तिळा सारखेआनंद असावा गुळा सारखेजीवन असावे तिळगुळसारखेभोगी व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..!
विसरून जा दू :खं तुझे हेमनालही दे तू विसावा,आयुष्याचा पतंग तुझा हाप्रत्येक क्षणी गगनी भेटावा..मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नाते तुमचे आमचेहळुवार जपायचेतिळगुळ हल्व्यासंगेअधिक दृढ करायचेमकर संक्रांतीच्याहार्दिक शुभेच्छा…!
साजरे करू मकर संक्रमणकरून संकटावर मातहास्याचे हलवे फुटुनसाजरे करू मकर संक्रांतमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आठवण सूर्याची आठवण स्नेहाची,कणभर तिळ, गणभर प्रेम,घुधाचा गोडवा, स्नेह वाढवा,तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळाची गोडी प्रेमाची मदीमादीचा जिना प्रेमाच्या खुणामायेचा पान्हा साऱ्यांच्या मनाम्हणूनच एक तीळ सात जनामकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मांजा, चक्री,पतंगाची. काटाकाटीहलवा, तिळगुळगुळपोळीसंक्रांतीची लज्जत न्यारी.
makar sankranti, happy makar sankranti, makar sankranti 2020, makar sankranti 2020 date,मकर संक्रांत,मकर संक्रांति कब है,मकर संक्रांति के स्टेटस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, मकर संक्रात व्हाट्सअप मेसेज स्टेटस एसएमएस संदेश,makar sankranti whatsapp status
शेअर करा.