Pradhanmantri Vishwakarma Yojana
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी 13000 करोड रुपये पीएम विश्वकर्मा योजना लॉन्च केले आहे.या योजने संदर्भात प्रधानमंत्री यांनी 15 ऑगस्ट रोजी अनाउन्स केले होते.पीएम विश्वकर्मा योजना युनियन गव्हर्मेंट द्वारा फंडेड आहे.
“पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार कोणत्याही (बँक) हमीशिवाय ₹ 3 लाखांपर्यंतचे कर्ज देईल. व्याज दर देखील खूप कमी आहे याची खात्री केली गेली आहे. सरकारने ठरवले आहे की सुरुवातीला ₹ 1 लाख कर्ज दिले जाईल आणि जेव्हा ते परत केले जाईल, तेव्हा सरकार विश्वकर्मा भागीदारांना अतिरिक्त ₹ 2 लाख कर्ज देईल.
विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभावेळी, पीएम मोदी म्हणाले,
कोणीही 18 वर्ष किंवा यापेक्षा अधिक वयाचा कारागीर किंवा शिल्पकार जो हाताने किंवा औजारा ने काम करतो आणि स्व-रोज़गार परिवार-आधारित पारंपरिक धंद्यात आहे, तो विश्वकर्मा योजनेअंतर्गत मदतीसाठी पात्र आहे. याशिवाय व्यक्तीने खालील कागदपत्रेही आपल्याकडे ठेवावीत.
आधार कार्ड
मतदाता ओळख पत्र
व्यवसाय चा प्रमाण
मोबाइल नंबर
बैंक खता
उत्पन्न प्रमाण पत्र
जातिचा दाखला
पात्र व्यावसायिक लिस्ट
- सुतार बोट बनवणारे चिलखत लोहार हॅमर आणि टूल किट निर्माते लॉकस्मिथ सोनार कुंभार शिल्पकार, दगड फोडणारे मोची (जूते/ पादत्राणे कारागीर) गवंडी (राजमिस्त्री) बास्केट/चटई/झाडू निर्माते/कोयर विणकर बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक) नाई हार घालणारे धोबी शिंपी
फिशिंग नेट मेकर
योजनेअंतर्गत, जे लाभार्ती आहेत त्यांची बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून सामान्य सेवा केंद्रांद्वारे फ्री मधे रजिस्ट्रेशन केले जाईल. ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीर आणि शिल्पकार यांना मदत करेल.