मनाची शांती मिळवणे का आवश्यक आहे
काय असते मनाची शांती?
आपल्या मनामध्ये किती गोंधळ निर्माण होतो कोणाच्या काही बोलण्याने किंवा कोणताही विचार करत असल्याने त्याला कमी करणे म्हणजे मनाची शांती प्राप्त करणे होय
आता मनामध्ये एवढे सारे विचार दररोज येत असतात की ज्यांचा काही कामही नसतो काय चांगले असतात काही वाईट असतात चांगला विचार ना आपल्याला चांगला वाटते आणि वाईट विचार आणि आपल्याला वाईट वाटत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत असतो यामध्ये आपण काहीही करत असला तरी हा विचारामुळे आपण त्रस्त होतो
कोणते तरी काम अपूर्ण ठेवले तर त्याचे विचार वारंवार येत राहतात कोणाची तरी आठवण येत राहते कोण आणि काही म्हणणं तर ते आपल्याला मनाला स्पर्श होते आणि त्याच्या धाकधूक होत राहते.
मनाची शांती का आवश्यक आहे?
आपले मन प्रसन्न असावे आणि आपले मन आपण जे काम करत आहोत त्याच्यावर पूर्णपणे लागून राहावे जेणेकरून आपल्याला डिस्ट्रक्शन होणार नाही.
अन्यथा आपले मन आपल्या विचारांमध्ये दळून जाते की आपण जे करत आहोत तिथे लागतच नाही त्यामुळे आपले जे काम करायचे आहे ते होत नाही आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे चिंता निर्माण होते टेन्शन वाढतो आपला डोकं दुखतो
मनाची शांती कशी मिळवतात?
आपले जे काही काम करायचे आहे ते पूर्णपणे करून टाका.
आपल्याला जे काही मनात विचार त्रास देत आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवा तिचा सोल्युशन मिळवा.
कशाचाही सतत एकांतात विचार करत बसू नका काही नाही समजत असेल कळत असेल किंवा आपल्या डोक्यामध्ये त्याला सॉल करता येत नसेल तर कागदावर त्याचे प्रत्येक पॉईंट्स मायनस आणि प्लस नुकसान आणि फायदा असे प्रकारे लिहून करायचे की नाही हे ठरवू शकता.
हवे असेल तर आपल्या मित्रमंडळीचे आपल्या परिवारातील सदस्यांची किंवा आपले सभोवताली लोकांची मदत घ्यायला पाहिजे.
कोणते काम करायचे असेल तर तुम्ही ते का करत आहात ते निश्चित करा तुम्ही ते कशासाठी करत आहात ते आधीच ठरवणे चांगले असते
मेडिटेशन केल्याने आपले मन आपल्याला शांतचित्ताने ठेवता येते. तसेच मेडिसिन मेडिटेशन केल्याने मनावर झालेले फायदे आपल्याला दिसू शकतात.