Health Slogans in marathi
साबणानी हाथ धुवा, जीवनातून रोग मिटवा.
भारत निरोगी असेल, तरच भारत पुढे जाईल.
आरोग्य आणि बुद्धि हे जीवनाचे दोन वरदान आहेत…!!
जेव्हा हृदय आरामदायी असते तेव्हा शरीर निरोगी असते..!!
तुम्ही तुमच्या आरोग्याची जितकी जास्त काळजी घ्याल तितके जास्त दिवस तुम्ही जगाल..!!
सतत हसत राहा, हे “स्वस्त” औषध आहे…!!
ज्याचा जिभेवर “नियंत्रण” नाही, त्याचे ‘स्वास्थ्य’ खराब राहते…!!
माणुस आरोग्याची हानी करून पैसा कमावतो आणि पुढे कमावलेला पैसा बिघडलेल्या स्वास्थ्यावर खर्च करतो.
विचार निरोगी ठेवा,
आरोग्य निरोगी राहील.
स्वच्छ सुंदर परिसर
तरच राहील आयुष्य निरंतर.
वय वाढले तरी दिसाल तुम्ही चिरतरुण जर ठेवाल तुमच्या शरीराकडे लक्ष.