gug digitaluniversity Result Gondwana University


gug.digitaluniversity.ac/results

1. वर्ष निवडा
गोंडवाना डिजिटल विद्यापीठ चा रिजल्ट बघण्यासाठी तुम्हाला गोंडवाना विद्यापीठ याची अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्वात आधी तुम्हाला परीक्षेचे वर्ष सिलेक्ट करायचे आहे.
उदाहरणार्थ. 2000

2. फॅकल्टी निवडा
वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची फॅकल्टी काय आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
उदाहरणार्थ.
Faculty of Humanities
Faculty of Commerce and Management
Faculty of Interdisciplinary Studies
Faculty of Science and Technology
किंवा
Reassessment Results

3. सेमिस्टर निवडा
तुमची फॅकल्टी सिलेक्ट केल्यानंतर ज्या ज्या फॅकल्टी चे रिझल्ट लागलेले आहेत त्यात फॅकल्टी ची सगळे सेमिस्टर्स तुम्हाला दिसतील. तुम्ही ज्या सेमिस्टर चा रिझल्ट बघायचा आहे त्या सेमिस्टर चा असेल तेथे त्यावर क्लिक करायचं आहे.

4. एक्झाम इव्हेंट निवडा
त्यानंतर तुम्हाला तुमचा एक्झाम इव्हेंट summer आहे की winter आहे हे सिलेक्ट करायचा आहे.
त्याच्याखाली पीआरएन नंबर असेल तर किंवा रोल नंबर / सीट नंबर टाकायचा आहे.

5. रिजल्ट बघा.
तिथे असलेला कॅपच्या मध्ये रकान्यात तेथे दिसत असलेला कोड टाईप करायचा आहे आणि मग सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर दिसून जाईल. त्याला तुम्ही पीडीएफ स्वरूपात किंवा फोटोकॉपी काढून प्रिंट काढून झेरॉक्स मारून ठेवू शकता.

रिजल्ट बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
gug.digitaluniversity.ac/results

धन्यवाद

19.496873280.2767327

Similar Posts

6 Comments

  1. अनेकदा करेक्ट username आणि password टाकून सुद्धा log in होऊन नाही राहले सर.. खूप मुलींचे असं होऊन राहिले

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत