भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. HAPPY BHAUBEEJ
जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.🎁✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.🎁✨
देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे, माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे, देवा त्याला काही त्रास देऊ नकोस, जिथे असेल तिथे💥आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!! भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🎉🎊
“देवा आज भाऊबीज, मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली वहिनी भेटु दे बस..”
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा..
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज ✨ येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, 🙏ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला ❤️ साथ, मदतीला ✨ देतो नेहमीच हात…🙏 ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
कधी नकोय काही तुझ्याकडून, फक्त तुझी साथ हवीय.. तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे… 🙏दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🙏
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा, जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता….. भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा..
फुलो का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है…. भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा..
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात…ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!.