Aaji Quotes in Marathi aaji caption in marathi आजी शायरी मराठी grandmother quotes in marathi 11/09/202416/11/2024 आजी grandmother माझ्याजवळ एक परी आहे मी तिला आजी म्हणतो. “माझ्या जीवनातील सर्वांत प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी : “ “माझ्या जीवनातील सर्वांत प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी : “ ती आपल्या आईची आई असते म्हणून तिला सगळ जग आजी म्हणते आजी ज्ञानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते, कधी मायेची हळुवार फुंकर कधी छडीचा कड़वा वार असते. आजी आमचे होकायंत्र आहे तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे. आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो. आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेम पण आहे पाहता क्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे. स्वराज्य घडविले शिववाने पण लढविले वाजीने आहे जन्म आई-वडिलांनी दिला संस्कार दिले आजीने आहे घरटे साजिरे बनविले तिने जे ते आम्ही वाढवणार आहे नसानसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे अनुभवांनी भरलेले जीवन, काही पावले चालून थकून जाते जवळ गेले तर न पाहता ओळखते, ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..! आज्जीच प्रेम फक्त. नशीब वाल्यांनाच भेटत आजी तुझा हसरा चेहरा तुझ्या मनाचा तो भोळेपणा नाही दुखावलेस तू कधी कोणाला नाही केलास कधी तू मोठेपणा सोडून गेलीस तू अचानक ये खूप तुझी आठवण परत ये तू हीच अपेक्षा आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली आजी आजी-आजोबां बद्दल बोल शब्दही कमी त्यांच्या प्रेमाचा महिमा शब्दात मांडता येत नाही..!! आजीआजीची माया असतेच अशी मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी आजीची माया असतेच अशी तूप रोटी साखर खावी जशी आजीची माया असतेच अशी मुरंब्याची गोडी वाढावी जशी “प्रत्येक घराला एका विशेष व्यक्तीची गरज असते ती म्हणजे आजी” आजी आजोबा ही माणसं ताटातल्या लोणच्यासारखी असतात…अगदी थोडीच लाभणारी पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवणारी! तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत, पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच ‘ नातू बनायचे आहे.हॅपी बर्थडे आजी हे सुध्दा वाचा, आजोबा कोट्स इन मराठी Grandfather quotes Marathi सासू सून स्टेटस मराठी sasu sun quotes in marathi बाप लेक कोट्स Father daughter quotes in marathi आई बद्दल कोट्स Marathi status on mother