birthday wishes for boyfriend in marathi बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ना स्पर्श न सहवास,
फक्त प्रेमाचा प्रवास.
प्रेम शब्दात बोलते,
कसा रे हा प्रेम प्रवास
माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिला
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन मार्ग मिळाला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !
👉 Birthday wishes for wife मराठी Happy birthday bayko marathi
👉 Birthday wishes for husband in marathi | husband birthday wishes in marathi
👉 मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Son In Marathi
👉 मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Daughter in Marathi लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा