guru purnima quotes in marathi गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूंचा महिमा अपरंपार गुरूविन काय आहे शिष्याचा आधार गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा एकाग्र मनाने मिळेल ज्ञान चंचल मनाने मिळेल अज्ञान गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, जगण्याची दिली नवी दिशा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
सतत ज्वलंत ज्योतीसारख्या माझ्या पाठिशी असणाऱ्या माझ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुंचे उपकार काही केल्या फेडता येत नाही, ते कोणत्याही पैशांनी फेडता येत नाही, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु म्हजणे ज्ञानाचा उगम आणि आहे ज्ञानाचा झरा, तो असा अबाधित राहावा, ही इच्छा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
चांगला मित्र हा नेहमी चांगल्या गुरुसारखा असतो माझ्या आयुष्यातील खास मित्राला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
शिकवताना तुम्ही मला खूप दिलात मार, केलेत प्रेम आणि दिलात आधार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान माझ्या आई-वडिलांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा
आई असते गुरुचे रुप, बाबा असतात मायेची सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
आपला विचार न करता माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु ज्ञानाचे मंदिर गुरु आत्मा परमेश्वर, गुरु जीवनाचा आधार, गुरु यशाचे द्वार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा, सदा असू द्या आशीर्वाद तुमचा
गुरु तू मनाचा, गुरु तू जीवनाचा हिंमत जगायला दिली, म्हणून अर्थ लागला जीवनाला, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानशिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सगळी आहे गुरुची देन, शुभ गुरु पौर्णिमा!
गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं, गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!
गुरुचा भेदभाव करु नका, गुरुपासून दूर राहू नका, गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने, एखाद्याचे चरित्र बदलते, मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जो बनवतो प्रत्येकाला मानव, जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख, देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम!