मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी | Happy Friendship Day Marathi
फ्रेंडशिप डे स्टेटस मराठी, friendship day messages in marathi, friendship day wishes in marathi, maitri din quotes in marathi
जरी माझे जिगरी मित्र
कमी असले तरी
जे आहेत
ते बॉम्ब आहेत.
🍫 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🍫
एक निस्वार्थ “अनमोल”
साथ म्हणजे मैत्री….
🧨 ✨मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🧨🤘
विश्वासाचं नातं कधी कमजोर होऊ देऊ नका, प्रेमाचा हा बंध कधीच तुटू देऊ नका, मैत्रीचं नातं एकदा जुळला की त्याला कायम जपा, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आयुष्यात खूप मित्र मैत्रिणी आहेत, पण तू माझ्यासाठी खास आहेस, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हजार मित्र करण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा जो हजारो लोक तुमच्या विरोधात असतानाही तुमच्या बाजूने असेल. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं
जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो, फक्त देण्याची वेळ आणू नकोस मित्रा!!!हॅपी फ्रेंडशिप डे!!!
मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा, मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा. मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा
आम्ही एकदा मैत्री केली कि
आयुष्यभर टिकवतो,
समोरचा आमची मैत्री विसरला
तरी आम्ही विसरत नाही..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
❤️🤩वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध,
फुलांचा सुगंध आणि
आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…
हॅपी फ्रेंडशिप डे!!🤩❤️
❤️🤩बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो
जो तुम्हाला हसायला मजबूर करतो
जेव्हा तुमचा मूड खराब असतो.
हॅपी फ्रेंडशिप डे.🤩❤️
❤️🤩असं नातं जे नकळत निर्माण होतं,
आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि
जगात सर्वात श्रेष्ठ असतं
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!🤩❤️
❤️🤩काय पण लहानपण असायचं
जेव्हा फक्त दोन बोटं जोडली
की मैत्री व्हायची
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🤩❤️
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
जग इकडचे तिकडे होऊ दे
मात्र ही मैत्रीची नाळ सदैव अशीच राहू दे
दिवस येतील दिवस जातील मात्र ही मैत्री कायम अशीच राहू दे…..
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!