साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी Engagement wishes in marathi quotes 16/07/202416/11/2024 तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्णव्हावी हीच आमची इच्छातुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!! आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबतम्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!! चला Finally साखरपुडा झालाआता Life Time साठी तुझी सुटका नाही.!! माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी..!! मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,पण तरी ते तुलाच शोधत होतं,तुला खरच ओळखता नाही आलं,ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं..!! उन्हात सावली प्रमाणे,अंधारात उजेडा प्रमाणे.नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!! जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही …आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही…..!! सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती..पण आता तर बोटात रिंगही आली !Happy Engagement My Dear Wife..!! सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !Happy Engagement My Dear..!! सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !Happy Engagement My Dear..!! आज झाली माझ्या बहिणीची सागाई,दीदी आणि जिजुंना मनातून बधाईसाखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!! जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा.!तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा..!! तुम्ही दोघे एकत्र असताततेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असतेअसेच प्रेम एकमेकांवर करत राहा.साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!! भविष्यातील नवरदेव आणि नवरीलासाखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.😊परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..!!🙏🙏 😊परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,😘😍तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!!🙏 आपल्या दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच माझी सदिच्छा 💕💑 आपल्या दोघांना साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💑❣ हे सुद्धा वाचा, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Marriage Wishes In Marathi shubh ashirwad in marathi शुभ आशीर्वाद ukhane marathi उखाणे मराठी