Sasu Sun Quotes in Marathi, सासू सून स्टेटस मराठी 16/07/202416/11/2024 चांदीच्या ताटात गाजराचा हलवा….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी—- रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून—– रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून सासू सूनेचे नाते म्हणजे जणू एकमेकांच्या पाठीराखिनी.. कीतीही तू, तू, मे, मे, झाले तरी राहतात सह जीवनाच्या सोबतीनी… आईसारखी समजूतदार सासू असेल तर, कोणत्याच सुनेला आईची आठवण येणार नाही. सासू असूनही आईसारखे कर्तव्य बजावले आहे तुमची सून असतांनाही तुम्ही मला मुलीसारखे वागवले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासू बाई…!! सासू कशी पण असुदे पण सकाळी उशिरा पर्यंत झोपू देणारी हवी सासू तर प्रेम करणारी असावी टोमणे तर आई पण देते.